२ लाखापर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी? यादीत नाव कसे तपासावे; अफवा आणि सत्य काय आहे? Loan Waiver List
Loan Waiver List महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘महात्म ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ (Loan Waiver) एक मोठा आधार ठरली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र, अनेकदा सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये ‘सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी’ किंवा ‘नवीन कर्जमाफी’ अशा बातम्या येत असतात. सध्या ही योजना पूर्ण झाली असून, केंद्र किंवा … Read more