आधार कार्ड अपडेट करणं महागलं! शुल्कात तब्बल ५०% वाढ; नवीन दर आजपासून लागू Aadhar Card Charges
Aadhar Card Charges: आधार कार्ड (Aadhar Card) धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार नोंदणी (Registration) आणि तपशील अद्ययावत (Update) करण्याच्या सेवा शुल्कात मोठी वाढ केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून ही नवीन दरवाढ लागू झाली असून, काही सेवांसाठी शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य … Read more