कागदी बाँडची किचकट प्रक्रिया संपुष्टात! महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय, राज्यात आजपासून ‘ई-बाँड’ प्रणाली सुरू e-Bond in Maharashtra
e-Bond in Maharashtra: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या जलद आणि जनहिताच्या निर्णयांसाठी ओळखले जातात. पाणंदमुक्ती असो किंवा जमीन मोजणी शुल्क कमी करणे—त्यांनी अनेक धाडसी पाऊले उचलली आहेत. आता त्यांनी प्रशासनाला आधुनिकतेची जोड देत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयातदार (Importers) आणि निर्यातदारांना (Exporters) मोठा दिलासा देत, राज्यात आजपासून कागदी बाँड पूर्णपणे हद्दपार … Read more