मोठी बातमी! बांधकाम कामगार महिलांना मिळणार मोफत ३० वस्तूंचा भांडी संच; आत्ताच करा अर्ज (Mofat Bhandi Set)
Mofat Bhandi Set महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून (Mahabocw) नोंदणीकृत महिला कामगारांना घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी एक विशेष भेट दिली जात आहे. या अंतर्गत पात्र महिला कामगारांना ३० प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंचा (भांडी संच) मोफत संच दिला जातो. ही योजना महिला कामगारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांचा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी २०२५ मध्ये पुन्हा … Read more