लाडकी बहीण योजनेची eKYC झाली की नाही? ‘हे’ ३ मिनिटांत तपासा आणि लाभ अखंडित ठेवा! Ladki Bahin E-KYC Pending
Ladki Bahin E-KYC Pending महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) आर्थिक लाभ नियमित आणि अखंडपणे मिळवण्यासाठी eKYC (इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अनेक भगिनींनी घाईगडबडीत ही प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे किंवा सरकारी सर्व्हरवरील लोडमुळे त्यांची केवायसी यशस्वी झाली आहे की नाही, याबाबत मोठा संभ्रम … Read more