महाडीबीटी सोडत: सौर फवारणी पंपासाठी निवड! फक्त ₹१८०० अनुदान, पण ‘या’ २ कागदपत्रांशिवाय अर्ज होईल रद्द!
महाडीबीटी सोडत शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना! महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT) १ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी मोठी सोडत (Lottery) काढण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची ‘सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी’ (Solar Operated Knapsack Sprayer) निवड झाली आहे, त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया आणि अनुदान मिळवण्याच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कोणती … Read more