या ८,००० ‘लाडक्या बहिणींचा’ दसरा नाही हसरा! त्यांच्याकडून हप्त्याचे पैसे परत घेतले जाणार, मोठी अपडेट Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत निकषांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीमध्ये योजनेचा लाभ घेणाऱ्या ८,००० सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा पत्ता लागला असून, त्यांच्याकडून आत्तापर्यंत जमा झालेल्या हप्त्याची पै न् पै वसूल करण्याचे निर्देश वित्त विभागाने … Read more